दुष्काळात हे काय झालं दुष्काळात हे काय झालं
पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने जमिनीतून अंकुरे वर येई पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने जमिनीतून अंकुरे वर येई
द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने
चारोळी करणं किती,सोपं आणि छान असत... चारोळी करणं किती,सोपं आणि छान असत...
पावसाची आणि हिरव्या पानाचे शब्द पावसाची आणि हिरव्या पानाचे शब्द
टाकीते कोण? दवबिंदुचे सडे मजला कोडे. हात लाविता हळू ते ओघळती कोमल किती! टाकीते कोण? दवबिंदुचे सडे मजला कोडे. हात लाविता हळू ते ओघळती कोमल किती!